प्रेक्षकांची लाडकी शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटे हीचा वाढदिवस माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेट वर साजरा झाला. पाहुयात याची एक खास झलक.